सर्वजणांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो.
आता (एप्रिल महिन्यात) बहुतेक कार्यालयांत वार्षिक प्रगतीबद्दलच्या चर्चा, पगारवाढीकरिता, बढतीकरीता गुणांकन सुरु असेल. त्यातही सर्वांना खुश करेल असे गुणांकन मिळो (अर्थात पुढे होणारयाही) . ;)

2 प्रतिक्रिया:
नुतन वर्षाच्या तूला आणि तुझ्या कुटुंबियांनाही अनेक अनेक शुभेच्छा!!!
धन्यवाद तन्वी :)
टिप्पणी पोस्ट करा