कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे असे मला वाटते. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत.
बहुतेकांना ह्या अंकाची माहिती आणि संकेतस्थळ पत्ता माहित असेलच. तरीही ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता ती यादी येथे देत आहे.
- दीपज्योती (जालरंग प्रकाशन) : http://diwaaliank.blogspot.
com/ - मोगरा फुलला (मोगरा फुलला) : http://mfdiwaliank.blogspot.
com/ - कलाविष्कार ,ई दिवाळी अंक, नोव्हेंबर- २०१० : http://www.lekhaankan.co.cc/2010/11/blog-post.html
- दीपोत्सव (सकाळ) : http://www.esakal.in/deepotsav
- लोकप्रभा : http://www.loksatta.com/lokprabha/diwali2010/lpfront.htm
- हितगुज दिवाळी अंक - २०१० : http://www.maayboli.com/hitguj_diwali_ank/hda_2010/index.html
- मनोगत : http://www.manogat.com/diwali/2010/index.html
- उपक्रम : http://diwali.upakram.org/
- पुस्तकविश्व : http://www.pustakvishwa.com/diwali2010
- रेषेवरची अक्षरे : http://reshakshare.blogspot.com
- सूर्यकांती दिपोत्सव : http://www.scribd.com/doc/40696046/Weekly-Suryakanti-Issue-23-2-Nov-2010
जाता जाता: ह्यासोबतच मी वाचण्यास घेतलेल्या छापील दिवाळी अंकांचीही यादी लिहून देतो.
- लोकप्रभा
- आवाज
- मौज
- मस्त भटकंती
- धनंजय
- अक्षर
5 प्रतिक्रिया:
कधी व्हायचे हे वाचून ? :(
सहमत आहे बिरूटे सर.
डिसेंबर शेवटापर्यंत वेळ लागेल बहुधा हे सर्व वाचायला :)
अरे वा सगळे अंकाची माहिती दिलीस..हे छान केलेस. आता पुस्तक विश्व वाचतोय..बघुया हा संपला की बाकी ई-अंक फराळ आहेच :)
http://majhimarathi.wordpress.com/2010/11/01/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95/
धन्यवाद सुहास आणि श्रेयाताई.
श्रेयाताईच्या ब्लॊगवरील सूची मी नंतर पाहिली. आणि त्याचा दुवा मी येथे देणारच होतो. माझे ते कामही झाले आता :)
टिप्पणी पोस्ट करा