दररोज दुचाकीने ऑफिसला जाताना एक गोष्ट जाणवली. लहान (दुचाकी) गाड्या छोट्याशा जागेतून निघून पुढे जाऊ शकतात. ते लोक फुटपाथवरून जातात हा भाग सध्या सोडून द्या. पण कार, ट्रक, बस अशा मोठ्या गाड्या जेव्हा आपली गाडी जाऊ शकत नाही तरी समोरील जागा अडवून उभे राहतात.
अशावेळी मोठ्या गाड्यांनी आपला अहंकार :) बाजूला ठेवून थोडीशी जागा दिली, तर लहान गाड्या आपल्या प्रवासाच्या ठिकाणावर लवकर पोहोचू शकतात.
हीच गोष्ट जीवनातील इतर गोष्टींनाही लागू होते, नाही का?
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा