tag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post8517428487797860960..comments2023-12-02T15:02:49.440+05:30Comments on माझी अनुदिनी.....: अतिरेक... क्रिकेटचा!!!देवदत्तhttp://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post-76821065527145777422011-03-30T19:38:18.527+05:302011-03-30T19:38:18.527+05:30थोडा फरक आहे त्यात हेरंब.
इथे इतर महत्वाची कामे स...थोडा फरक आहे त्यात हेरंब.
इथे इतर महत्वाची कामे सोडून क्रिकेटला महत्व देणे हे आले. वेळ आणि पैश्यांचा अपव्यय आमच्या मते त्यात जास्त होत चाललंय.
आणि सुरुवातीला मी ते दुर्लक्षिलेच होते. पण जेव्हा त्याचा आपल्यावर भडीमार होतो तसेच आपल्याला फरक पडायला लागतो तेव्हा मग ते नकोसे होते.
असो, आवडणारे त्याबाजूने आणि दुसरे वेगळे बोलणार हे ही आलेच.

किमान आता तरी तुम्ही सामन्याची मजा घ्या मी इतर गोष्टींची ;)देवदत्तhttps://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post-35720674383472936342011-03-29T22:55:01.885+05:302011-03-29T22:55:01.885+05:30सोपं उदाहरण.. १० वर्षांपूर्वी मराठी ब्लॉग्ज नव्हते...सोपं उदाहरण.. १० वर्षांपूर्वी मराठी ब्लॉग्ज नव्हते. २ वर्षांपूर्वी शेकड्यात होते. आता हजारात आहेत. अतिरेक होतोय म्हणून ब्लॉगिंग सोडशील का? आपण आपल्या आवडत्या गोष्टी अतिरेक वगळून कराव्यात. संपलं :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com