tag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post35688594545887596..comments2023-12-02T15:02:49.440+05:30Comments on माझी अनुदिनी.....: मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात?देवदत्तhttp://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post-46565391795754013902011-04-10T20:23:49.265+05:302011-04-10T20:23:49.265+05:30प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मी मराठी.
मटा छापील वृत्...प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मी मराठी. <br />मटा छापील वृत्तपत्रही आमच्या घरी येते. बाकी इतर मराठी वृत्तपत्र संकेतस्थळांपेक्षा इसकाळ आणि मटा लगेच बातमी देत असतात म्हणून पाहतो. <br />बाकी त्यांच्या त्या फोटो आणि बातम्या ह्या त्यांच्या मूळ संकेतस्थळ म्हणजेच Indiatimes च्या Framework मुळे दाखवाव्या लागत असतीलच. आणि Indiatimes किंवा Times Of India ह्यांनी तर त्या मर्यादा पाळणे बहुतेक आधीपासूनच बंद केले आहे.देवदत्तhttps://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post-83634863274646412212011-04-10T10:52:41.553+05:302011-04-10T10:52:41.553+05:30मटा एक नावाजलेल वृत्तपत्र , पण मटा नेट मला अजिबात ...मटा एक नावाजलेल वृत्तपत्र , पण मटा नेट मला अजिबात आवडत नाही , ती त्या वरील अश्लील फोटो व बातम्या (आता हा गुगलचा प्रताप वगळून ). मटा तरी आपलं वृत्तपत्र चालवायला याची गरज नसावी. इतर सादर चांगली असली तरी नेटमटा वाचावासा वाटत नाही. इतर नेट वृत्तपत्र मला अशी फुटकळ दिसत नाही. मटा ने जरा याचा विचार करायला हवा.मी मराठी ....https://www.blogger.com/profile/13219308903997725470noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1577002116681527168.post-28500476506454701532010-10-11T23:34:55.847+05:302010-10-11T23:34:55.847+05:30आज सकाळी पाहिल्याप्रमाणे इसकाळच्या संकेतस्थळावरही ...आज सकाळी पाहिल्याप्रमाणे इसकाळच्या संकेतस्थळावरही तशीच जाहिरात दिसली. म्हणजे हा गूगलचाच प्रताप आहे :)देवदत्तhttps://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.com